आई एल्युमीनियम भांडी सेट (5 उत्तम दर्जेची पातेली, नॉनस्टिकची तवा व कढई)

ही उत्तम दर्जेची 5 पातेली 100% फूड ग्रेड ॲल्युमिनियमपासून बनविलेले आहे, त्यामुळे ते वापरण्यास आणि देखभाल करण्यास सोपे आहेत.

*   5 एल्युमीनियम पातेलीची  जाडी  - 16 गेज आणि क्षमता  -  1, 1.5, 2, 2.25, 2.5 लिटर

या नॉनस्टिक तवा आणि नॉनस्टिक कढईच्या उत्तम 3 थर कोटिंग व जाडीमुळे, ते टिकाऊपणा आणि उष्णता वितरण देते जेणेकरून तुमचे अन्न योग्य प्रकारे शिजले जाईल

*  नॉनस्टिक तवाची  जाडी  -  2.6 mm  आणि व्यास -  250 mm

*  नॉनस्टिक कढईची  जाडी  -  2.6 mm  आणि व्यास -  230 mm

आमची वेबसाइट,  www.aaiapp.com

============================================================================

These quality 5 Aluminium utensils are made from 100% food grade aluminium, making them easy to use and maintain.

*   5 Aluminium utensils have Thickness -16 guage and Capacity - 1, 1.5, 2, 2.25, 2.5 liters

The superior 3 layer coating and thickness of nonstick Tawa and Kadhai gives durability and offers even heat distribution so that your food is properly cooked.

*  Nonstick Tawa Thickness - 2.6 mm and Diameter - 250 mm

*  Nonstick Kadhai Thickness - 2.6 mm and Diameter - 230 mm

Our website,  www.aaiapp.com

Per set

Similar products